सिटी इव्हेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST2020-12-05T04:25:57+5:302020-12-05T04:25:57+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन,स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालया समोर , वेळ : दुपारी १२.३० वा. श्रद्धांजली सभा : माजी ...

सिटी इव्हेंट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन,स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालया समोर , वेळ : दुपारी १२.३० वा.
श्रद्धांजली सभा : माजी सैनिक संघटना व देशप्रेमी नागरीकांकडून श्रद्धांजली सभा, स्थळ :काव्यरत्नावली चौक, वेळ : सायंकाळी ५ वा.