शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे समर्थनार्थ नागरिक मंच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 4:23 AM

जळगाव : विधानसभा तसेच विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारून भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर सातत्याने अन्याय ...

जळगाव : विधानसभा तसेच विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारून भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर सातत्याने अन्याय होत असल्याची भूमिका मांडत उत्तर महाराष्ट्र नागरिक मंचच्या माध्यमातून खडसे यांच्या समर्थनार्थ मोहीम उघडण्यात आली आहे.या मोहिमेद्वारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंना लक्ष्य केले जात आहे. खडसे यांच्या नेतृत्व गुणांचे कौतुक करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्या जुन्या चित्रफिती, दिवंगत प्रमोद महाजन यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांसोबतचे छायाचित्र या मोहिमेद्वारे समाज माध्यमांवर प्रसारीत केले जात आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार या तीनही जिल्ह्यांमध्ये ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविली जाणारअसल्याची माहिती मंचच्यावतीने देण्यात आली.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे