शहरं
Join us  
Trending Stories
1
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
2
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
3
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
4
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
5
“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा
6
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
7
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
Stock Market Opening Bell: २३००० पर्यंत जाऊन घसरला Nifty, 'या' शेअर्समध्ये नफावसूली; ३९.७ हजार कोटी बुडाले
9
Success Story: ६ वर्ष पत्नीच्या पगारातून चालवलं घर, छोट्या खोलीतून सुरू केला बिझनेस; आज २.९ अब्ज डॉलर्सची आहे नेटवर्थ
10
तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना
11
पोर्शे कार अपघात : पोलिसांनी बाळाच्या बापाला सोबत घेऊन घेतली घराची झडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून
12
Anil Ambani News : दिवाळखोर अनिल अंबानी १५ दिवसांत कुठून देणार ₹२५९९ कोटी, कोणती नोटीस देतेय टेन्शन?
13
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
14
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
15
धनदेवता कुबेराचे ‘हे’ एक स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; अपार धनलाभ, लक्ष्मीची विशेष कृपा!
16
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
17
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
18
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
19
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
20
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका

मंडळ अधिकाऱ्यांची नायब तहसीलदारांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:53 AM

अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

ठळक मुद्देनिलंबनाची मागणी 

पारोळा : तालुक्यातील तामसवाडी येथील मंडळ अधिकारी टी.एल.शिंदे यांनी सलग दोन दिवस दारूच्या नशेत निवडणूक नायब तहसीलदार पंकज पाटील यांना शिवीगाळ केली. संबधित कर्मचाऱ्यास निलंवित करावे अशा मागणीचे निवेदन मराठा सेवा संघ, छावा संघटना व महसूल कर्मचाऱ्यांनी तहसीलदार ए.बी गवांदे यांना दिले.मंडळ अधिकारी टी.एल.शिंदे हे मागील वर्षभरापासून आपल्या कामात दिरंगाई करीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने प्रभारी तहसीलदार पदभार असताना आताचे निवडणूक नायब तहसीलदार पंकज पाटील यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा राग येऊन १४ रोजी सायंकाळी कार्यालयात शिंदे यांनी मद्यप्राशन करीत पंकज पाटील यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. याबाबत पंकज पाटील यांनी वरिष्ठांना माहिती दिली.दुसºया दिवशी १५ रोजी याच शिंदे यांनी तहसील कार्यालयातच मराठा सेवा संघाचे संदीप पाटील, छावा संघटनेचे विजय पाटील, प्रताप पाटील हे उभे असताना त्यांच्यासमोर पंकज पाटील यांना पुन्हा शिवीगाळ करीत धमकी दिली. मी जातीवाचक गुन्हा दाखल करेल असे सांगत पळ काढला. यावेळी काही कर्मचाºयांनी पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना बोलविले. पंकज पाटील यांच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. महसूल कर्मचारी व मराठा सेवा संघटना, छावा संघटने कडून कारवाई बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी महसूल कर्मचारी अनिल पाटील बी.टी.पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.