चोपडा, मुक्ताईनगरात काट्याची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 10:41 IST2019-10-24T10:40:50+5:302019-10-24T10:41:08+5:30
जळगाव - विधानसभेचे निकाल हळूहळू जाहीर होत असून, जिल्ह्यातील चोपडा व मुक्ताईनगरातील लढत अत्यंत चुरसीची ठरत आहे. चोपड्यात शिवसेना ...

चोपडा, मुक्ताईनगरात काट्याची लढत
जळगाव - विधानसभेचे निकाल हळूहळू जाहीर होत असून, जिल्ह्यातील चोपडा व मुक्ताईनगरातील लढत अत्यंत चुरसीची ठरत आहे. चोपड्यात शिवसेना व राष्टÑवादीच्या उमेदवारांमध्ये फेरीनिहाय समीकरणे बदलत आहेत. लता सोनवणे यांनी आघाडी घेतली असून, वळवी देखील फार मागे नाहीत. तर राज्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगरात देखील रोहिणी खडसे यांना चंद्रकांत पाटील यांच्याकडून कडवी लढत दिली जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे