शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

चाळीसगावी 'सर्वोदय'च्या निवडणुक मतमोजणीचा कल सताधाऱ्यांच्या बाजूने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 1:04 PM

राखीव गटातील पाचही उमेदवार आघाडीवर

चाळीसगावः उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी उंबरखेडे येथे मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. यात राखीव गटातील पाचही जागांवर विद्यमान सत्ताधा-यांनीच आघाडी घेतली असून कै. रामराव जिभाऊ पाटील व कै. उदेसिंह पवार स्मृती पॕनलचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. 

रविवारी झालेल्या मतदानात ४६८१ पैकी ४१२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८८ टक्के असे विक्रमी मतदान झाले.  १९ जागांसाठी लढत झाली. ४५ उमेदवार रिंगणात आहेत.सोमवारी सकाळी आठ वाजता संस्थेच्या वसतिगृह सभागृहात १० टेबलवर मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातील सर्व मतपत्रिकांचे संकलन करुन गठ्ठे लावण्यात आले. यानंतर अनु.जाती - जमाती, भटक्या विमुक्त जमाती, महिला राखीव, इतर मागास गटातील मतमोजणी सुरु केली गेली.  यात भटक्या विमुक्त जमाती गटात संस्थेचे  सचिव उदेसिंग मोहन पाटील यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर मोठी आघाडी घेतली.

इतर मागास गटात संजय पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी पं.स.चे माजी सभापती व विरोधी पॕनलचे प्रमुख रवींद्र चुडामण पाटील यांच्यावर आघाडी मिळवली आहे. महिला राखीव गटात अनिता पाटील, साधना निकम तर अनु. जाती - जमाती गटात वर्षा कोळी हे  स्मृती पॕनलचे पाचही उमेदवार आघाडीवर आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव