शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

चाळीसगावजवळ बस झाडावर धडळली, १७ प्रवाशी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 1:16 PM

आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. २९ - औरंगाबादहून शिंदखेड्याकडे जाणा-या बसला रविवारी सकाळी पावणे सहा वाजता चाळीसगावजवळ अपघात झाला. बस झाडावर धडकल्याने १७ प्रवाशी किरकोळ जखमी झाले.बस क्रमांक एमएच - ४०, एन. ९९०७ ही औरंगाबादहून शिंदखेड्याकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११वर चाळीसगावनजीक ती एका झाडावर धडकली. झाडाची फांदी बसच्या ...

आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. २९ - औरंगाबादहून शिंदखेड्याकडे जाणा-या बसला रविवारी सकाळी पावणे सहा वाजता चाळीसगावजवळ अपघात झाला. बस झाडावर धडकल्याने १७ प्रवाशी किरकोळ जखमी झाले.बस क्रमांक एमएच - ४०, एन. ९९०७ ही औरंगाबादहून शिंदखेड्याकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११वर चाळीसगावनजीक ती एका झाडावर धडकली. झाडाची फांदी बसच्या आत घुसल्याने १७ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. प्रवाशांवर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. बस चालकाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोहेकॉ किशोर सोनवणे करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातChalisgaonचाळीसगाव