चाळीसगाव मंगेश चव्हाण, तर अमळनेरमधून शिरीष चौधरींना उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 14:14 IST2019-10-01T14:13:46+5:302019-10-01T14:14:22+5:30

जळगाव - भाजपाच्या १२५ उमेदवारांच्या जाहीर झालेल्या यादीत जिल्ह्यातील चाळीसगव मतदार संघात मंगेश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली असून, ...

 Chalisgaon, Mangesh Chavan, and Shirish Chaudhary from Amalner | चाळीसगाव मंगेश चव्हाण, तर अमळनेरमधून शिरीष चौधरींना उमेदवारी

चाळीसगाव मंगेश चव्हाण, तर अमळनेरमधून शिरीष चौधरींना उमेदवारी

जळगाव - भाजपाच्या १२५ उमेदवारांच्या जाहीर झालेल्या यादीत जिल्ह्यातील चाळीसगव मतदार संघात मंगेश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली असून, तर अमळनेरमधून विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांना संधी देण्यात आली आहे. या दोन्ही मतदार संघासाठी भाजपाकडून अनेकजण इच्छूक होते. अखेर भाजपाकडून जाहीर झालेल्या यादीमुळे उत्सुकता संपली असून, अनेकांचा हिरमोड झाला आहे

Web Title:  Chalisgaon, Mangesh Chavan, and Shirish Chaudhary from Amalner