सुरभि महिला मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:44 IST2020-12-04T04:44:51+5:302020-12-04T04:44:51+5:30
प्रास्ताविक अध्यक्षा स्वाती कुलकर्णी यांनी केले. यावेळी "आरंभ" च्या उपाध्यक्षा सारिका भाग्येश्वर, सचिव सुंदर कोळी,व सिव्हिल मधील कार्यकर्त्या ...

सुरभि महिला मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात
प्रास्ताविक अध्यक्षा स्वाती कुलकर्णी यांनी केले. यावेळी "आरंभ" च्या उपाध्यक्षा सारिका भाग्येश्वर, सचिव सुंदर कोळी,व सिव्हिल मधील कार्यकर्त्या वैशाली मोरे यांचे स्वागत करण्यात आले. रेवती शेंदुर्णीकर,विनया भावे, सुनीता सातपुते,साधना दामले,वैदेही नाखरे,निलीमा नाईक,ज्योती भोकरडोळे उपस्थित होत्या
कार्यक्रमासाठी सुनीता नाईक,अंजली धवसे, मेघा नाईक, सिंधुमती वरणगावकर,भारती लाड,माधुरी फडके, कुंदा परांजपे, सविता नाईक,मंजुषा राव,वैजयंती पाध्ये,वैशाली कुलकर्णी, आशाताई कानेटकर, अश्विनी जोशी, सुचिता कुलकर्णी, योगिनी राव,संजीवनी नांदेडकर,सरोज वाडकर, वैशाली ढेपे,आशा बिडकर ,रेखा चंद्रात्रे, विशाखा गर्गे यांनी आर्थिक मदत केली व रुपाली टेलर यांनी मास्क वाटपासाठी सहकार्य केल्याचे अध्यक्षा स्वाती कुलकर्णी यांनी सांगितले.