शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

भुसावळ येथे ग्राहक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 6:39 PM

भुसावळ येथे ग्राहक दिन साजरा करण्यात आला.

भुसावळ : ग्राहक कल्याण फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन विठ्ठल मंदिर वार्डात साजरा करण्यात आला.  अध्यक्षस्थानी जिल्हा सचिव ॲड जास्वंदी भंडारी होत्या. प्रमुख वक्ते प्र. ह. दलाल, प्रमुख पाहुणे नाना पाटील, फाऊंडेशनचे राज्य समन्वय  राजेश सैनी उपस्थित  होते.प्रस्तावना फाउंडेशन  तालुकाध्यक्षा  उज्वला बागुल यांनी केली. प्रमुख वक्ते प्र.ह दलाल यांनी, ग्राहकांनी वस्तू घेताना कोणती खबरदारी घ्यावी हे सांगितले.  ग्राहक म्हणजे जो मूल्य देऊन सेवा घेतो किंवा वस्तू अशी व्यक्ती आणि अशाच व्यक्तीने वस्तू घेताना कोणती काळजी घ्यावी व कुठे व  कशा पद्धतीने न्याय मागावा व कोणत्या स्तरावर मागता येईल याविषयी ॲड.जास्वंदी भंडारी (पाटील) यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. सूत्रसंचालन डॉ.नितीन यावलकर यांनी, तर  ॲड.नीलेश भंडारी यांनी आभार मानले.    कार्यक्रम यशस्वितेसाठी हर्षल गोरवाडकर, प्रदीप बावस्कर, ॲड.विक्रम शेळके, विवेक सैनी, किशोर बह्राटे ,  प्रेम परदेशी, मंदार बागुल, अजय रायकवार, कमलाकर महाजन यांनी परिश्रम घेतले. नेहा यावलकर, वंदना चौगुले, रेखा धुपे  आदी उपस्थित होते.

टॅग्स :consumerग्राहकBhusawalभुसावळ