जळगावात बस फसली खड्ड्यात, सुदैवाने सर्व सुखरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:44 IST2019-08-09T12:44:19+5:302019-08-09T12:44:33+5:30

अमृत योजनेच्या खड्ड्यामुळे बस फसल्याचा आरोप

Bus in Jalgaon in cropped pits | जळगावात बस फसली खड्ड्यात, सुदैवाने सर्व सुखरुप

जळगावात बस फसली खड्ड्यात, सुदैवाने सर्व सुखरुप

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागात रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामध्ये जळगाव-चोपडा ही बस फसली. खड्ड्यात चाक रुतल्याने बस एका बाजूला कलली होती. सुदैवाने बस उलटली नाही. त्यामुळे बसमधील सर्व  ४५ प्रवासी सुखरुप आहे. अमृत योजनेच्या खड्ड्यामुळे बस फसल्याचा आरोप या परिसरातील रहिवाशांनी केला आहे. 
 

Web Title: Bus in Jalgaon in cropped pits

टॅग्स :Jalgaonजळगाव