जळगावातील औद्योगिक वसाहतीमध्ये आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:25 IST2019-11-29T12:25:36+5:302019-11-29T12:25:53+5:30
जिल्हा रुग्णालयात गर्दी

जळगावातील औद्योगिक वसाहतीमध्ये आढळला मृतदेह
जळगाव : जळगावातील औद्योगिक वसाहतीमधील ई सेक्टरमध्ये शुक्रवारी सकाळी शरद विठ्ठल कोळी (३१, रा. कोळी पेठ) यांचा मृतदेह आढळून आला. कोळी हे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होते.
पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तेथे मोठी गर्दी झाली होती.