भुसावळात आढळला आई व मुलाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 13:24 IST2020-05-28T13:24:32+5:302020-05-28T13:24:57+5:30
भुसावळ : शहरातील एका रेल्वे क्वॉर्टरमध्ये आई व मुलाचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ही घटना डॉ. ...

भुसावळात आढळला आई व मुलाचा मृतदेह
भुसावळ : शहरातील एका रेल्वे क्वॉर्टरमध्ये आई व मुलाचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ही घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील आरपीएफ बॅरकच्या बाजूला असलेल्या गंगोत्री कॉलनीत घडली. मृत फ्रॅन्सीस डॅनिअल (५५) हा रेल्वेत कर्मचारी होता. सकाळी दुर्गंधी पसरल्याने आजूबाजूच्या नागरिकांना संशय आला. त्यांनी पोलिसांना कळविल्यावर हा प्रकार उघडकीस आला.