शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता झालेल्या भावंडांचे मृतदेह आढळले विहिरीत, चुलत काका ताब्यात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 22:32 IST

दोन्ही बालकांचा मृतदेह एकाच विहिरीत आढळून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी  जळगाव येथील रहिवासी असलेल्या बालकांच्या चुलत काकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

जळगाव: यावल तालुक्यातील चुंचाळे येथे बुधवारी दुपारी शेतातून बेपत्ता झालेल्या भावंडांचे मृतदेह, गुरुवारी दुपारी शेतातील विहिरीत आढळून आले. ऐन दीपावलीच्या तोंडावरच एका गरीब कुटुंबातील दोन दीपक विझल्याच्या घटनेने संपूर्ण गावच सुन्न झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी बालकांच्या चुलत काकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हितेश रवींद्र सावळे (६)वर्ष व रितेश रवींद्र सावळे(५), अशी या मृत बालकांची नावे होती. रितेश हा इयत्ता पहिली तर रितेश अंगणवाडीचा विद्यार्थी होता. 

चुंचाळे येथील रवींद्र सावळे व उज्वला सावळे हे दाम्पत्य शेती करते. बुधवारी  ज्वारीची कापणी करण्यासाठी दोन्ही मुले हितेश व रितेश यांना घेऊन ते शेतात गेले होते. मुलांना त्यांनी लिंबाच्या झाडाखाली थांबायला सांगितले. दुपारी १ वाजता हे दाम्पत्य जेवणासाठी मुलांना बोलावण्यास गेले असता दोन्ही मुले दिसली नाहीत. याबाबत रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर, गुरुवारी दुपारी या बालकांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळले. मुलांचा मृतदेह पाहून आई- वडिलांनी एकच टाहो फोडला.

घातपाताचा संशय -दोन्ही बालकांचा मृतदेह एकाच विहिरीत आढळून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी  जळगाव येथील रहिवासी असलेल्या बालकांच्या चुलत काकाला ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी दिवसभर हा पस्तीस वर्षीय इसम शेतातच होता. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बारेला यांनी शवविच्छेदन केले. यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalgaonजळगाव