बोदवड येथे १२ लाखाची धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:21 IST2019-10-14T12:15:40+5:302019-10-14T12:21:26+5:30
रविवारी मध्यरात्री चोरी

बोदवड येथे १२ लाखाची धाडसी चोरी
बोदवड येथे १२ लाखाची धाडसी चोरी
बोदवड, जि. जळगाव : महिला बचत गटाना अर्थसहाय्य करणाºया नम्र फायनान्स या संस्थेच्या कार्यालयात रविवारी मध्यरात्री १२ लाखांची चोरी झाली.
बोदवड येथे जामठी रस्त्यावर बचत गटांना अर्थसहाय करणारी संस्था असून रविवारी रात्री ती बंद असताना अज्ञात चोरट्यांनी तेथे चोरी केली. यामध्ये जवळपास १२ लाख रुपयांची चोरी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सकाळी हा प्रकार आजूबाजूच्या मंडळींच्या लक्षात आला.