ओम हेरंब गणपती मंदिरातर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 08:37 PM2020-03-25T20:37:49+5:302020-03-25T20:38:00+5:30

जळगाव - बळीराम पेठेतील ओम हेरंब गणपती मंदिर संस्थानतर्फे गुढीपाडव्यानिमित्त बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० ...

 Blood Donation Camp by Om Heramb Ganapati Temple | ओम हेरंब गणपती मंदिरातर्फे रक्तदान शिबिर

ओम हेरंब गणपती मंदिरातर्फे रक्तदान शिबिर

googlenewsNext

जळगाव- बळीराम पेठेतील ओम हेरंब गणपती मंदिर संस्थानतर्फे गुढीपाडव्यानिमित्त बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० तरूणांनी रक्तदान केले.
शिबिर यशस्वितेसाठी संस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बागरे, बिपीन पवार, नीरज राजपूत, मुन्ना गवळी, राहुल घोरपडे, महेश पाटील, रोहित कुमावत, हिंमाशू गव्हाणे, सारंग करकरे, किरण मराठे यांनी प्रयत्न केले.

Web Title:  Blood Donation Camp by Om Heramb Ganapati Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.