इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सेनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST2021-07-08T04:13:08+5:302021-07-08T04:13:08+5:30
इंधन दरवाढ कमी न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. सेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख ...

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सेनेचा रास्ता रोको
इंधन दरवाढ कमी न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
सेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख विजय पाटील, शहरप्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, उपजिल्हा महिला संघटक मनीषा परब, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी, तालुका महिला आघाडीप्रमुख संगीता शिंदे, किशोर पाटील, अमर पाटील, सरपंच सुरेश पाटील, महेश देशमुख, उज्ज्वला कदम, विमल बाफना, देवेंद्र देशमुख, मोहन भोई, शेखर भावसार, विनोद राऊत, भरत जाधव, जितू झाबक, विजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुभाष पाटील, शिवकुमार पाटील, सुन्नूबाई सोनवणे, जयश्री बैसाणे, धनश्री सणस, रामचंद्र परब, बाळासाहेब पवार, तुळशीराम कोळी, महेंद्र कदम, नितीन निळे आंदोलनात सहभागी झाले होते.
070721\07jal_5_07072021_12.jpg
अमळनेर येथे महाराणा प्रताप चौकात रस्ता रोको करताना सेनेचे पदाधिकारी छाया अंबिका फ़ोटो