शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

भाजप आमदार सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 06:29 IST

Sanjay Savkare News : भुसावळ  येथील भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेले बॅनर, पोस्टर व सोशल मीडियावर देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये  भाजपचे चिन्ह असलेले ‘कमळ’ गायब

भुसावळ :  येथील भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेले बॅनर, पोस्टर व सोशल मीडियावर देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये  भाजपचे चिन्ह असलेले ‘कमळ’ गायब असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांचा प्रभाव दिसून येत असल्यामुळे आमदार सावकारे हेही राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत मिळत आहेत.  आमदार सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुक्यात लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी  मंत्री खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्यासह काही ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे व जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांचे फोटो दिसत आहेत.  मात्र या बॅनर व शुभेच्छा जाहिरातींमध्ये भाजपची निशाणी कमळासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांचा कुठेही फोटो  नसल्यामुळे आमदार सावकारे हे खडसेंसोबतच आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव