पंचक येथे आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:03+5:302021-08-22T04:19:03+5:30

यावेळी जि.प. अध्यक्षा रंजना पाटील यांच्याहस्ते टिकाव मारून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी आ.कैलास पाटील, जळगाव जिल्हा गुर्जर संस्थानचे ...

Bhumipujan of health sub-center at Panchak | पंचक येथे आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

पंचक येथे आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

यावेळी जि.प. अध्यक्षा रंजना पाटील यांच्याहस्ते टिकाव मारून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी आ.कैलास पाटील, जळगाव जिल्हा गुर्जर संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, माजी आरोग्य सभापती दिलीप पाटील, इंदिराताई पाटील, माजी जि.प. सदस्य शांताराम पाटील, आरोग्य सभापती रविंद्र पाटील, महिला बालकल्याण सभापती ज्योती राकेश पाटील, पशुसंवर्धन व कृषी सभापती उज्ज्वला म्हाळके, जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, माजी पं.स. सभापती आत्माराम म्हाळके, गजेंद्र सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.भीमाशंकर जमादार, गटविकास अधिकारी भरत कोसोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रदीप लासूरकर, दिनेश पाटील, सतीश वाघ, लहू बाविस्कर, तुकाराम पाटील, कल्पना सोये उपस्थित होते.

210821\21jal_4_21082021_12.jpg

पंचक येथील आरोग्य उपकेंद्राच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलताना माजी आमदार कैलास पाटील, सोबत जि. प. अध्यक्षा रंजना पाटील व मान्यवर. (छाया : नरेंद्र खंबायत, अडावद )

Web Title: Bhumipujan of health sub-center at Panchak