रावेर तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे मारुती मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 15:06 IST2018-12-12T15:05:13+5:302018-12-12T15:06:40+5:30

रावेर तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे मारुती मंदिर देवस्थान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे भूमिपूजन फैजपूर येथील सत्पंथी मंदिराचे श्री मंडलेश्वर जनार्दन स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.

Bhumi Pujan of Maruti temple at Savkheda Khurd in Raver Taluka | रावेर तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे मारुती मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

रावेर तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे मारुती मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

ठळक मुद्देमंदिराचा होणार कायापालटसंत-महंतांसह ग्रामस्थांची कार्यक्रमास हजेरी

सावखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : रावेर तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे मारुती मंदिर देवस्थान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे भूमिपूजन फैजपूर येथील सत्पंथी मंदिराचे श्री मंडलेश्वर जनार्दन स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी दत्तात्रय महाराज, देवीदास पांडे महाराज, शिवशंकर महाराज, धोंडू महाराज आदी संत मंडळींसोबतच गावातील कृष्णा बखाल, दत्तात्रय बखाल, देवीदास महाजन, देवीदास चौधरी, साहेबराव महाजन, अनिल बखाल, राजेंद्र महाजन, दीपक महाजन, संदीप महाजन, सुनील महाजन, सुधाकर बखाल, बाळू बखाल, रवींद्र बंखाल, मुरलीधर बखाल, संजय बखाल, पांडुरंग नवले, दीनकर भगत, कनय्या तोर,े युवराज कराड, भैया महाजन, रवींद्र बखाल, मधुकर बखाल, ज्ञानेश्वर महाराज, उखरडू बखाल आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन अ‍ॅड.नीलेश महाजन यांनी केले.

Web Title: Bhumi Pujan of Maruti temple at Savkheda Khurd in Raver Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.