भारुडखेड्याच्या तरुणाचा नाल्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 22:48 IST2019-10-16T22:48:55+5:302019-10-16T22:48:59+5:30

तोंडापूर,ता.जामनेर : येथून जवळच असलेल्या भारुडखेडे गावातील गोसावीवाडी या भागातील राजू गिजू गोसावी (३५) या तरुणाचा गावाजवळील नाल्यातील पाण्यात ...

 Bharudhakheda youth drowned in drain | भारुडखेड्याच्या तरुणाचा नाल्यात बुडून मृत्यू

भारुडखेड्याच्या तरुणाचा नाल्यात बुडून मृत्यू


तोंडापूर,ता.जामनेर : येथून जवळच असलेल्या भारुडखेडे गावातील गोसावीवाडी या भागातील राजू गिजू गोसावी (३५) या तरुणाचा गावाजवळील नाल्यातील पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. तो अविवाहीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Web Title:  Bharudhakheda youth drowned in drain