शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

भडगाव तालुक्यात ७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:54 IST

बोरनार ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासह एकूण ६ सदस्य पदाच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे

ठळक मुद्देबोरनार येथे लोकनियुक्त सरपंचासह ६ सदस्य जागांसाठी पोटनिवडणूकसरपंच आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव

भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील बोरनार ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासह एकूण ६ सदस्य पदाच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे, तर भट्टगाव, लोणपिराचे, वडगाव बुद्रूक, पिंप्रीहाट, आंचळगाव, अंतुर्ली बुद्रूक या ठिकाणी प्रत्येकी एका सदस्याच्या जागेसाठी पोटनिवडणुका होत आहेत. अशा एकूण ७ ग्रामपंचायतींच्या एकूण १२ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे.बोरनार येथे लोकनियुक्त सरपंच पदासाठीचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव आहे. यासाठी मीना रवींद्र बोराडे व सुनंदा अंकुश बोराडे या २ महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. उमेदवारी माघारीची तारीख २५ नोव्हेंबर आहे. ८ डिसेंबर रोजी मतदान तर ९ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाचे लिपीक विनोद माळी यांनी दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकBhadgaon भडगाव