शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

यावल तालुक्यातील दगडी मनवेल येथे लाभार्थी घरकुलांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 6:20 PM

यावल तालुक्यातील दगडी-मनवेल गावी ४३ पात्र लाभार्र्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाºयांचा आदेश असूनही दोन वर्षापासून जागा त्यांच्या नावावर होत नसल्याने घरकुल योजनेपासून लाभार्थी वंचित आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी दोन वर्षापूर्वीच दिले आहेत आदेशमात्र घरकुले नावावर करून देण्याबाबत कार्यवाही होईनानिवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार कुंदन हिरे व पंचायत समितीला दिले आहे

यावल, जि.जळगाव : तालुक्यातील दगडी-मनवेल गावी ४३ पात्र लाभार्र्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाºयांचा आदेश असूनही दोन वर्षापासून जागा त्यांच्या नावावर होत नसल्याने घरकुल योजनेपासून लाभार्थी वंचित आहेत. या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार कुंदन हिरे व पंचायत समितीला दिले आहे.तालुक्यातील मनवेल-दगडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या दगडी व मनवेल येथील ४३ पात्र लाभार्र्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी १३ आॅक्टोबर २०१६ च्या पत्रानुसार आदेश दिले आहेत. तथापि, दोन वर्षे होऊनही त्यांना जागा नावावर करून देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून पूर्ण झालेली नाही.या लाभार्र्थींचे नाव सन २००२ ते २००७ च्या दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव होते. मात्र सध्या त्यांची नावे नसल्याने लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत, असे निवेदन तहसीलदार कुंदन हिरे आणि यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना दिले आहे.

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल