भडगाव येथे प्रस्तावित आर. टी.ओ. कार्यालय चाळीसगावला, भडगाव येथे बंद सुरु

By चुडामण.बोरसे | Updated: February 28, 2024 12:34 IST2024-02-28T12:33:12+5:302024-02-28T12:34:35+5:30

भडगाव येथे प्रस्तावित आर. टी.ओ. कार्यालय चाळीसगाव येथे देण्यात आले. या प्रकाराच्या निषेधार्थ बुधवारी भडगाव येथे कडकडीत बंदला सुरुवात झाली आहे.  

Bandh started at Bhadgaon | भडगाव येथे प्रस्तावित आर. टी.ओ. कार्यालय चाळीसगावला, भडगाव येथे बंद सुरु

भडगाव येथे प्रस्तावित आर. टी.ओ. कार्यालय चाळीसगावला, भडगाव येथे बंद सुरु

भडगाव (जि.जळगाव) : भडगाव येथे प्रस्तावित आर. टी.ओ. कार्यालय चाळीसगाव येथे देण्यात आले. या प्रकाराच्या निषेधार्थ बुधवारी भडगाव येथे कडकडीत बंदला सुरुवात झाली आहे.  

 सर्वपक्षीय पदाधिकार्यांच्या  आवाहनानुसार भडगाव  बंद पाळण्यात येत आहे. सकाळपासून शहरातील बसस्थानकासमोरील बढे  काॅम्पलेक्स, आशिर्वाद काॅम्पलेक्स, पाचोरा रोड, चाळीसगाव रोड, पारोळा रोड, पेठ भाग, बाळदरोड,  मेनरोडलगत सर्व सर्व व्यापारी, दुकानदार, हाॅटेल चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे.

Web Title: Bandh started at Bhadgaon