शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

खराब हवामानाचा फटका, विमानसेवा पुन्हा एकदा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 10:12 PM

गैरसोय

जळगाव : गेल्या महिन्यात सुरु झालेल्या विमानसेवेला सुरुवातीपासूनच कधी पाऊस तर कधी खराब हवामानाचा फटका बसत आहे. अनेकवेळा ही विमानसेवा रद्द झाली आहे. मंगळवारी पुन्हा वेळापत्रकानुसार सकाळी ९. ३० ला अहमदाबादहून जळगावच्या दिशेने विमान निघणार होते. मात्र, अचावक वातावरण खराब वातावरण निर्माण झाल्यामुळे ही अहमदाबादहूनच रद्द झााल्याचे ट्रू जेटच्या सूत्रांनी सांगितले.आतापर्यंत तीनदा सेवा रद्दविमानसेवा सुरु झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मुंबईतील पावसामुळे जळगावला विमान आलेच नव्हते. त्यानंतर पुन्हा गेल्या महिन्यात खराब हवामानामुळे मुंबईवरुन येणारे विमान, जळगावला न थांबता परस्पर अहमदाबादला गेले होते. तर आता मंगळवारी पुन्हा खराब हवामानामुळे अहमदाबादहून जळगावला विमान आलेच नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव