बी. आर. महाजन यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST2021-09-07T04:22:03+5:302021-09-07T04:22:03+5:30
धरणगाव : तालुक्यातील अनोरे येथील बळीराम जीवन महाजन विद्यालयाचे विज्ञान शिक्षक बी. आर. महाजन यांना लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल ...

बी. आर. महाजन यांना पुरस्कार
धरणगाव : तालुक्यातील अनोरे येथील बळीराम जीवन महाजन विद्यालयाचे विज्ञान शिक्षक बी. आर. महाजन यांना लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर जयश्री महाजन, डायटचे प्राचार्य डाॅ. अनिल झोपे, गोदावरी फाउंडेशनचे प्राचार्य प्रशांत वारके, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, ग.स. सोसायटीचे माजी उपाध्यक्ष महेश पाटील, महानगर प्रमुख शोभा चौधरी, मेडिकल असोसिएशनचे संचालक डॉक्टर स्नेहल फेगडे उपस्थित होते.
060921\img-20210906-wa0064.jpg
फोटो कॅप्शन.
अनोरे विद्यालयाचे शिक्षक बी आर महाजन यांना सरदार वल्लभाई पटेल जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करताना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील सोबत माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डायटचे प्राचार्य डाॅ. अनिल झोपे,शोभा चौधरी