शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाकोद येथे सराफ दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 12:37 IST

चार चाकी गाडी घटनास्थळी सोडून चोरटे पसार झाले.

अर्पण लोढावाकोद, ता. जामनेर : येथील भर बाजारपट्टा व वस्तीत असलेल्या हितेश शंकरलाल जैन यांच्या मालकीचे हितेश ज्वेलर्स शटर कापून धाड़सी चोरी करण्याचा प्रयत्न केला.शुक्रवारी मध्य रात्री ही घटना घडली. चोरी करण्यासाठी आलेल्या चोरटयांनी आपल्याकड़े असलेले चारचाकी वाहन घटनास्थळी सोडून गेले आहे. चोरीच्या बहाण्याने आलेल्या चोरटयांच्या गाड़ीमध्ये लोखंडी टॉमी, आणि मोठा घनदेखील आढळून आला आहे.भर चौकात असलेल्या हितेश ज्वेलर्सच्या रोलिंग शटरच्या लोखंडी लॉक पट्टया कापण्यात आल्या आहे व शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता डाव फसला. भर चौकात धाड़सी चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने व्यापारी वर्गामध्ये घबराट निर्माण झाली आहे. हितेश ज्वेलर्स समोर चोरटयांनी टाटा इंडिका (एम. एच. २० - बी. एन. ३८२७) या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची गाड़ी लावलेली दिसून आली या गाड़ी मध्ये लोखंडी टॉमी व घन आढळून आल्याने चोरटे धाड़सी चोरी च्या प्रयत्नत होते.शनिवारी सकाळी घटनास्थळी पहुर पोलिसांनी माहीती घेऊन घटनास्थळी आढळून आलेली बेवारस चारचाकी ताब्यात घेतली असून तपास सुरु केला आहे.वाहन चोरीचे की काय?शुक्रवार रोजी मध्यरात्री येथील हितेश ज्वेलर्स शेटर कापून फोड़ण्याचा प्रयत्न चोरटयांनी केला या चोरीसाठी आलेल्या चोरटयांनी चारचाकी गाड़ी वापरली असून ही गाड़ी घटनास्थळी जागेवर गाड़ी बेवारस सोडून गेले आहे.या गाड़ीमध्ये लोखंडी टॉमी आणि घन आढळून आले असल्याने ही गाड़ी चोरटयांची असल्याची खात्री होते सदर गाड़ी ही घटनास्थळी सोडल्याने ही गाड़ीदेखील चोरी ची आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.चोऱ्याचे वाढत प्रमाण लक्षात घेता रात्रीची गस्ती घालविण्याची मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJamnerजामनेर