जळगावात घरफोडीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 12:06 IST2019-12-14T12:05:57+5:302019-12-14T12:06:32+5:30
घरातून काहीच चोरीला गेले नसल्याची प्राथमिक माहिती

जळगावात घरफोडीचा प्रयत्न
जळगाव : जळगाव शहरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून शुक्रवारी मध्यरात्री शहरातील गणपतीनगरातील रहिवासी शारदा पुरुषोत्तम पाटील यांच्याकडे घरफोडीचा प्रयत्न झाला. मात्र घरातून काहीच चोरीला गेले नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.