शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोबत येण्यासाठी अजितदादांकडून एका नेत्यामार्फत विचारणा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 14:24 IST

भाजप नेते गिरीष महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

मुंबई- गेल्या काही दिवसापासून भाजप नेते गिरीष महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.  एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांना घट्ट पकडून रहावे भाजपकडे येण्यासाठी हातपाय जोडू नये, अशी  टीका गिरीष महाजन यांनी खडसे यांच्यावर केली. या टीकेला आज आमदार एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

रोहित पवार बोलले ते बरोबरच; मनसे आमदार राजू पाटलांनी सांगितलं भाजपाचं 'राजकारण

एकनाथ खडसे म्हणाले, मला सत्तेत जायचे असते तर कधीच गेलो असतो. गिरीष महाजन यांना कधीच पुढे आणलं नसतं. अनेकदा मला अजितदादांनी अमोल मिटकरींतर्फे विचारणा केली होती. तुम्ही आमच्यासोबत या असं त्यांनी म्हटले होते, पण आम्ही शरद पवार यांच्याकडे एकवेळ आलेलो आहे. मी शरद पवार यांचा पक्का शिलेदार आहे. मला भाजपमध्येही येण्यासाठी आग्रह करतात. यात बावनकुळेंपासून ते विनोद तावडेंपर्यंत सगळ्यांनी आग्रह केली तरीही मी भाजपमध्ये गेलो नाही, मग अजित पवारांकडे मी कसा जाईल, असा सवालही खडसे यांनी केला. 

गेल्या काही दिवसापासून भाजप नेते गिरीष महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

शरद पवारांना सोडू नका: गिरीष महाजन

गिरीष महाजन म्हणाले, "एकनाथ खडसे यांनी आमची काळजी करू नये, राष्ट्रवादीमध्ये राहिलेले अनेकजण आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे खडसेंनी आता शरद पवारांना घट्ट पकडून राहावं. इकडे परत येण्यासाठी पुन्हा हातपाय जोडू नका", असा टोलाही महाजन यांनी  खडसेंना लगावला.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा