अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा खान्देशातील आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 18:03 IST2017-07-08T18:03:13+5:302017-07-08T18:03:13+5:30

काँग्रेसच्या पक्षांतर्गत व आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा मुंबई येथे घेतला

Ashok Chavan reviewed the review of the Khandesh | अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा खान्देशातील आढावा

अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा खान्देशातील आढावा

ऑनलाईन लोकमत

 
जळगाव, दि.8 -  काँग्रेसच्या पक्षांतर्गत व आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा मुंबई येथे घेतला. प्रत्येक बुथच्या 10 प्रतिनिधींची यादी महिनाभराच्या आत सादर करा, अशा सूचना त्यांनी उपस्थितांना दिल्या. 
यावेळी माजी खासदार तथा काँग्रेसचे दिल्लीचे निवडणूक निर्णय अधिकारी  डॉ.उल्हास पाटील, प्रदेश सदस्या ललिता पाटील, शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, डी.जी. पाटील, अजबराव  पाटील यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचेही प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

Web Title: Ashok Chavan reviewed the review of the Khandesh