देवा लांडगे यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST2021-06-19T04:12:10+5:302021-06-19T04:12:10+5:30

अमळनेर : धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी देवा लांडगे यांची निवड करण्यात ...

Appointment of Deva Landage | देवा लांडगे यांची नियुक्ती

देवा लांडगे यांची नियुक्ती

अमळनेर : धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी देवा लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष मनोज विष्णुपंत सिराम यांनी ही नियुक्ती केली आहे.

भडगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड

भडगाव : तालुक्यात सध्या हिरव्यागार झाडांची खुलेआम कत्तल होत आहे. अवैध वृक्षतोडीने कहर केला आहे. याकडे वनविभागाने याकडे लक्ष द्यावे, अवैध वृक्षतोडीला आळा घालावा, अशी मागणी वृक्षप्रेमी मंडळींनी केली आहे.

कोट्यवधींची थकबाकी वीजपुरवठा खंडित

कासोदा : विजेचे बिल न भरल्याने, येथील सहा गावांचा पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात उत्राण युनिटची थकबाकी ९३,९२,०७० रुपये, तर कासोदा युनिटची २५,०३,१८० रुपये थकबाकी आहे.

Web Title: Appointment of Deva Landage