शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
6
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
7
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
8
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
9
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
10
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
11
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
12
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
13
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
14
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
15
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
16
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
17
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
18
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
19
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
20
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक चोरी प्रकरणी आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST

जळगाव : विर राम एंटरप्राईजेस समोर लावलेल्या ट्रकची चोरी प्रकरणी आणखी एका संशयिताला पकडण्‍यात एमआयडीसी पोलिसांना यश आहे. मौसनी ...

जळगाव : विर राम एंटरप्राईजेस समोर लावलेल्या ट्रकची चोरी प्रकरणी आणखी एका संशयिताला पकडण्‍यात एमआयडीसी पोलिसांना यश आहे. मौसनी उर्फ गजनी सुभान खान (२४,रा.मास्टर कॉलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

सुप्रिम कॉलनी भागातील विर राम एंटरप्राईजेस समोर उभा असलेला एमएच.१९.जे.३३२३ क्रमांकाचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी १ मार्चच्या मध्‍यरात्री चोरून नेला होता. याप्रकरणी २ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्‍यात आला होता. या ट्रक चोरीच्या प्रकरणात आतापर्यंत एमआयडीसी पोलिसांनी शेज अजीम शेख वहाब, इरफान खान हैदरखान, रहिम शहा मोहम्मद शहा यांना अटक करण्‍यात आली आहे. सध्या हे तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, गुरूवारी एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात पोलीस कर्मचारी सचिन मुढे, इमरान सैय्यद, गोविंदा पाटील, मुद्दसर काझी, योगेश बारी यांनी चौथा संशयित मौसनी उर्फ गजनी सुभान खान याला शहरातून अटक केली आहे. त्यास शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, १८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. या प्रकरणातील संशयित सबदल मलतानी हा अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.