जळगाव जिल्ह्यात आणखी 7 कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:52 IST2020-05-26T18:51:47+5:302020-05-26T18:52:00+5:30

जळगाव : जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल पाॅझिटिव्ह ...

Another 7 corona patients in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात आणखी 7 कोरोना रुग्ण

जळगाव जिल्ह्यात आणखी 7 कोरोना रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. 

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये बोरोलेवाडी, सावदा येथील एक, विटनेर येथील दोन, भुसावळ येथील दोन, कोरपावली, ता. यावल येथील एक, शाहूनगर, जळगाव येथील एक याप्रमाणे एकूण सात व्यक्तींचा समावेश आहे. 

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 482 इतकी झाली आहे.

Web Title: Another 7 corona patients in Jalgaon district

टॅग्स :Jalgaonजळगाव