जळगाव जिल्ह्यात आणखी 13 कोरोना बाधीत, रुग्ण संख्या 279 वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 09:12 IST2020-05-18T09:12:02+5:302020-05-18T09:12:20+5:30

कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 279 जळगाव : भडगाव, जळगाव , चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या 48 ...

Another 13 corona cases in Jalgaon district, at 279 patients | जळगाव जिल्ह्यात आणखी 13 कोरोना बाधीत, रुग्ण संख्या 279 वर

जळगाव जिल्ह्यात आणखी 13 कोरोना बाधीत, रुग्ण संख्या 279 वर

कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 279

जळगाव : भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या 48 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 35 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 13 तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगावचे बारा तर भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 279 झाली आहे.

Web Title: Another 13 corona cases in Jalgaon district, at 279 patients

टॅग्स :Jalgaonजळगाव