मतदार यादीत नाव नसल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 12:58 IST2019-10-21T12:58:05+5:302019-10-21T12:58:44+5:30
जळगाव : शहरातील अयोध्या नगरातील सिद्धी विनायक शाळेतील मतदान केंद्रात काही मतदारांची दोन यादीत नावे असल्याचे कारण देत नावे ...

मतदार यादीत नाव नसल्याने नाराजी
जळगाव : शहरातील अयोध्या नगरातील सिद्धी विनायक शाळेतील मतदान केंद्रात काही मतदारांची दोन यादीत नावे असल्याचे कारण देत नावे डिलिट करण्यात आले असून आपण मतदान करू शकणार नाही, असे सांगण्यात आले़ यावर शासनाच्या चुकीमुळे आम्हाला मतदान नाकरण्यात आल्याचे म्हणत या मतदारांनी नाराजी व्यक्त केली़