अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची नूतन प्रदेश कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 12:52 IST2017-12-27T12:50:06+5:302017-12-27T12:52:50+5:30

प्रदेशाध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रशांत साठे यांची फेरनिवड

Announcing the new state executive council of ABVP | अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची नूतन प्रदेश कार्यकारिणी जाहीर

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची नूतन प्रदेश कार्यकारिणी जाहीर

ठळक मुद्देअभिजीत पाटील प्रदेश मंत्रीशुभम अग्रवाल प्रदेश सह मंत्री

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या समारोप प्रसंगी 2017 - 18 या वर्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली़   यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. प्रशांत साठे यांची  तर प्रदेश मंत्री म्हणून अभिजीत पाटील यांनी निवड करण्यात आली.  प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अनिल मस्के,  प्रा. सचिन कंदले, प्रा. ज्ञानोबा मुंढे, प्रा. सरिता बलशेटवार यांची निवड करण्यात आली आह़े 
प्रदेश सह मंत्री म्हणून शुभम अग्रवाल, आकाश अंभोरे, सुदर्शन यादव, साधना वैराळे, आकाश अभंगराव, प्रदेश संघटन मंत्री - अॅड. राय अमरसिंग, प्रदेश कार्यालयमंत्री - नागसेन पुंडगे, प्रदेश कोष प्रमुख - रोहन प्रभुणे, विद्यार्थिनी प्रमुख - धनश्री चांदोडे, थिंग इंडिया निमंत्रक - आनंद पुरोहीत, कृषी विद्यार्थी  कार्य नियंत्रक - आकाश अभंगराव, तंत्रशिक्षण विद्यार्थी कार्य निमंत्रक - गितेश चव्हाण, जनजाती विद्यार्थी कार्य प्रमुख गितेश चव्हाण, कलामंच प्रमुख अनिल मस्के, विकासार्थ विद्यार्थी निमंत्रक - इशान गणपुले, सदस्य : जळगाव - प्रा. सुनील कुलकर्णी, विराज भामरे, पायल चिमणकर, रिध्दी वाडीकर, विशाल माळी, धनश्री महाजन, मनोज जंजाळ, सिध्देश्वर लटपटे, अमळनेर - प्रा. राहुल कुलकर्णी, मयूर देशमुख, कविता पाटील, रतन कांबळे, धुळे- अमोल मराठे, रोहन अग्रवाल, मनोज गिरासे, गुंजन भोसले, नंदुरबार - रुपेश पाटील, प्रितम निकम, सुनील पाडवी, सुभाष घुगे. 

Web Title: Announcing the new state executive council of ABVP