शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

मांगीतुंगी देवस्थानचे "आकाश" हरपले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 9:57 PM

नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी देवस्थानच्या विकासासाठी आयुष्य वाहून देणाऱ्या अनिलभाई श्रीचंदजी जैन (73) यांचे शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास निधन झाले.

पारोळा (जळगाव)- नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी देवस्थानच्या विकासासाठी आयुष्य वाहून देणाऱ्या अनिलभाई श्रीचंदजी जैन (73) यांचे शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास निधन झाले. शनिवारी सकाळी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना ताताडीने धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. रविवारी सकाळी नऊ वाजता पारोळा येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.ते पारस, भरत आणि नीलेश यांचे वडील होत.

मांगीतुंगीसाठी आयुष्य अर्पणअनिलभाईंनी 1970 च्या दशकापासून जैन भाविकांचे श्रद्धास्थान मांगीतुंगी येथे सेवेकरी म्हणून सक्रिय झाले. त्यानंतर या देवस्थानच्या विकासासाठी त्यांनी देशभर दौरे केले. सुमारे पंचवीस वर्ष त्यांनी मांगीतुंगी देवस्थानचे अध्यक्षपद सांभाळत विकास साधला. या देवस्थानाला नावारुपाला आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा ठरला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मांगीतुंगी देवस्थानातील सेवेकरींनी पारोळ्याकडे धाव घेतली. तर देशभरातील समाजबांधव आणि भाविक त्यांच्या परिवाराशी संपर्क साधून हळहळ व्यक्त करत होते.

मरणोत्तर नेत्रदानअनिलभाईंच्या इच्छेनुसार शनिवारी सायंकाळी नेत्रदानाचे सोपस्कार पार पडले.