अमळनेरात तिघांपैकी दोघे कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 22:03 IST2020-05-20T22:02:15+5:302020-05-20T22:03:20+5:30

अमळनेरात तीनपैकी दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत.

In Amalnera, two of the three were coronated | अमळनेरात तिघांपैकी दोघे कोरोनामुक्त

अमळनेरात तिघांपैकी दोघे कोरोनामुक्त


अमळनेर : येथील कोविड सेंटरला उरलेल्या तीन रुग्णांपैकी दोघांची कोरोना मुक्तता करण्यात आली असून अमळनेर येथे एकमेव रुग्ण शिल्लक राहिला आहे आठ जणांचा नव्याने स्वॅब घेण्यात आले आहेत त्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत
तीन रुग्णांना अधिक त्रास होऊ लागल्याने त्यांना जळगाव येथे तर 5 रुग्णांना अमळनेर येथील रुग्णायलात स्वॅब घेण्यात आले आहेत त्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत तर जळगाव येथील 14 पैकी 3 रुग्ण मुक्त केल्याने जळगाव रुग्णालयातील अमळणेरचे 11 रुग्ण शिल्लक राहिले आहेत आणि धुळे येथे रुग्णालयात उपचार घेत असलेली पॉझिटिव्ह मुलींचीही कोरोनामुक्तता करण्यात आली आहे एकूण 105 पैकी फक्त 12 रुग्ण शिल्लक राहिले आहेत

Web Title: In Amalnera, two of the three were coronated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.