विटनेर ते पंढरपूर दिंडी रवाना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 19:33 IST2019-06-20T19:31:31+5:302019-06-20T19:33:24+5:30

चोपडा : तालुक्यातील निटनेर येथून नियमित पायी दिंडी पंढरपपूरकडे २० रोजी रवाना झाली. संत श्रावण बाबा मंदिरात विधिवत पूजा ...

The alarm ranges from Hariñamacha to Vander to Pandharpur Dindi | विटनेर ते पंढरपूर दिंडी रवाना 

विटनेर ते पंढरपूर दिंडी रवाना 



चोपडा : तालुक्यातील निटनेर येथून नियमित पायी दिंडी पंढरपपूरकडे २० रोजी रवाना झाली. संत श्रावण बाबा मंदिरात विधिवत पूजा करून दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी शेकडो भाविकांसह झुमळू गुरुजी महाराज, पुंजू कोळी, राजधर मिस्तरी, हुकूमचंद पाटील, मनोहर पाटील, जीवराम कोळी, पूनमचंद कोळी, जानकीराम पाटील, माधवराव पाटील, कांतीलाल कोळी, भावलाल कोळी, उत्तम कोळी, रवींद्र कोळी, भानुदास पाटील, हिरालाल पाटील, योगेश कोळी, नरहर पाटील, मुक्तीलाल मिस्तरी, भाईदास मिस्तरी, लक्ष्मण पाटील, आकाश कोळी यांच्यासह अनेक भाविक सहभागी होते. दिंडीचे हे पाचवे वषर् आहे.

Web Title: The alarm ranges from Hariñamacha to Vander to Pandharpur Dindi