मुक्ताईनगर, जि. जळगाव : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अॅड रवींद्र पाटील आणि विनोद तराळ आज दुपारी दीड वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पक्ष निरीक्षक खलाटे यांच्या उपस्थितीत दुपारी साडे बाराच्या सुमारास संत मुक्ताई नवीन मंदिर येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थित बैठक पार पडली. यात दोघ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरावे शेवटच्या क्षणी पक्ष निर्णय देईल तो उमेदवार रिंगणात राहील असे जाहीर करण्यात आले.
मुक्ताईनगरात रोहिणी खडसे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीतर्फे अॅड. रवींद्र पाटील व विनोद तराळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 12:55 IST