जळगाव जिल्ह्यात पुन्हा सात पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 21:25 IST2020-04-28T21:25:20+5:302020-04-28T21:25:42+5:30
५४ अहवाल प्राप्त : अन्य निगेटीव्ह

जळगाव जिल्ह्यात पुन्हा सात पॉझिटीव्ह
जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांचा आकडा वाढतच असून मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पुन्हा सात नवीन रूग्ण आढळून आलेले आहेत़ रात्री ५४ अहवाल प्राप्त झाले असkoronaून त्यापैकी सात रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत़ त्यात किती रूग्ण कुठले याबाबत अद्याप माहिती घेतली जात असल्याचे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांनी सांगितले़ दरम्यान, एकूण बाधितांची संख्या ३१ वर गेलेली आहे़
-