शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

विज पुरवठा सुरळीत केल्यानंतर रात्री आठपर्यंत चालले कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST

आरटीओ कार्यालयाकडे महावितरणचे जून अखेर ७४ हजार ९७० रूपये व सितना चोरवड येथील १६ हजार ४१० असे वीजबिल थकीत ...

आरटीओ कार्यालयाकडे महावितरणचे जून अखेर ७४ हजार ९७० रूपये व सितना चोरवड येथील १६ हजार ४१० असे वीजबिल थकीत होते. हे विजबिल भरण्याबाबत महावितरणने दोन वेळा नोटीस बजावूनही आरटीओ कार्यालयाने बिलाचा भरणा न केल्यामुळे महावितरणने थेट आरटीओ कार्यालयाचा विज पुरवठा खंडित केला. या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयातील सकाळी ११ पासून लर्निंग लायसन्स साठी परीक्षा घेण्यासह व इतर सर्व तांत्रिक काम बंद पडले होते. विशेष म्हणजे यामुळे जिल्ह्यातुन विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांचे चांगलेच हाल झाले होते. या प्रकारानंतर आरटीओने महावितरणला विनंती पत्र दिल्यानंतर महावितरणने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरटीओचा विजपुरवठा सुर‌‌ळीत केला.

इन्फो :

शासनाकडून अनुदान प्राप्त

परिवहन विभागातर्फे जळगाव आरटीओ विभागाला मागणी केलेले १ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. शक्य झाल्यास शनिवारी किंवा सोमवार पर्यंत महावितरणचे विजबिल भरण्यात येणार असल्याचे श्याम लोही यांनी सांगितले.