शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ॲड. प्रवीण चव्हाणांचा ‘धमकी’नामा एसआयटीकडे; फिर्यादीने पुरविला दस्तावेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 11:42 IST

दस्तावेज सोपविणाऱ्या सूरज झंवर यांनी  ॲड. चव्हाण माझ्यासकट परिवारास धोका निर्माण करू शकतात, असा उल्लेखही केला आहे.

जळगाव: ‘बीएचआर’ पतसंस्थेतील गैरव्यवहार व फसवणूक प्रकरणातील तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी तपासी अधिकाऱ्यांना दिलेल्या धमक्यांचा दस्तावेज विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपविण्यात आला आहे. दस्तावेज सोपविणाऱ्या सूरज झंवर यांनी  ॲड. चव्हाण माझ्यासकट परिवारास धोका निर्माण करू शकतात, असा उल्लेखही केला आहे.

सूरज सुनील झंवर (रा. जळगाव) यांनी  १ कोटी २२ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार ॲड. प्रवीण पंडित चव्हाण, शेखर मधुकर सोनाळकर, उदय नानाभाऊ पवार यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास एसआयटी करीत आहे. 

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन प्रमोद रायसोनी यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाखल प्रकरणात ॲड. चव्हाण त्यांच्या बाजूने शासनाविरोधात लढत होते. पुढे चालून रायसोनी ‘बीएचआर’च्या गैरव्यवहारात अडकले. त्यानंतर ॲड. चव्हाण यांनी राजकीय प्रभावाचा दुरुपयोग करून पतसंस्थेवर विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करून घेतल्याचा दावा झंवर यांनी या तक्रारीत केला आहे.

फॉरेन्सिक ऑडिटर नेहा फडके यांना दमदाटी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी ॲड. चव्हाण यांनी दिली होती. त्यासंदर्भात फडके यांनी ९ मार्च २०२२ रोजी पोलिस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. 

ॲड. कीर्ती पाटील यांची चौकशी कराशेखर सोनाळकर यांनी लेखापरीक्षक  असताना ‘बीएचआर’मधील गोपनीय दस्तावेज ॲड. कीर्ती पाटील यांना पुरविला. ॲड. पाटील बीएचआरच्या सभासद व संचालक नसतानाही त्यांच्याकडे ‘बीएचआर’ची संपूर्ण माहिती उपलब्ध होती. त्याबद्दल ॲड. कीर्ती पाटील यांची चौकशी व्हावी, अशी मागणी झंवर यांनी केली आहे.

...तर सोनाळकरांवर गुन्हा दाखल करालेखापरीक्षक सोनाळकर यांनी ‘बीएचआर’कडून १५ लाखांचा मेहनताना घेतला. तसेच सीआयडीकडूनही त्यांनी मेहनताना घेतल्याची शक्यता आहे. तसे असेल तर सोनाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे तक्रारी अर्जात म्हटले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी