जळगाव मनपा स्थायी सभापतीच्या सभापीपदी अ‍ॅड़ शुचिता हाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:38 IST2019-10-30T12:38:10+5:302019-10-30T12:38:37+5:30

मनपाची विशेष सभा

Ad Shucita Hada is the chair of the Municipal Standing Chairperson | जळगाव मनपा स्थायी सभापतीच्या सभापीपदी अ‍ॅड़ शुचिता हाडा

जळगाव मनपा स्थायी सभापतीच्या सभापीपदी अ‍ॅड़ शुचिता हाडा

जळगाव : महापालिकेच्या स्थायी समिती व महिला व बालकल्याण समिती सभापती निवडीसाठी महापालिकेत बुधवारी ३० रोजी विशेष सभा झाली. यामध्ये स्थायी समिती सभापतीपदी अ‍ॅड़ सुचिता हाडा यांची निवड करण्यात आली.
महिला व बालकल्याण समितीसभापती पदासाठी शोभा बारी यांचा एकमेव अर्ज आला होता. मात्र, स्थायी समिती सभापती पदावर एकमत होत नसल्याने गटनेते भगत बालाणी, दिलीप पोकळे, अ‍ॅड़ सुचिता हाडा यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते़ दरम्यान, यानिवडीसाठी पालिकेत बुधवारी सकाळी ११ वाजता विशेष सभा झाली. त्यात अ‍ॅड. हाडा यांची निवड करण्यात आली.

Web Title: Ad Shucita Hada is the chair of the Municipal Standing Chairperson

टॅग्स :Jalgaonजळगाव