शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

कारवाई केलेली निमखेडी येथील ३०० ब्रास वाळू आणली प्रशासकीय इमारत परिसरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:39 AM

जळगाव : महसूल व पोलीस प्रशासनाने सोमवारी वाळू चोरांविरूध्द केलेल्या संयुक्त कारवाईत पकडलेली वाळू मंगळवारी निमखेडी येथून महसूल विभागाने ...

जळगाव : महसूल व पोलीस प्रशासनाने सोमवारी वाळू चोरांविरूध्द केलेल्या संयुक्त कारवाईत पकडलेली वाळू मंगळवारी निमखेडी येथून महसूल विभागाने जप्त करून प्रशासकीय इमारत परिसरात आणली.मंगळवार सकाळपासून जवळपास २५० ते ३०० ब्रास वाळू निमखेडी येथून प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली उचलून डंपरने आणण्यात आली.वाळू गटांसाठी ४ प्रस्तावमहिनाभरात वाळू गटांचा लिलाव करायचा असला तरी यंदा अद्याप केवळ रावेर तालुक्यातून चार प्रस्ताव आले आहे.नवीन वाळू धोरणानुसार संबंधित ग्रामपंचायतीने वाळू गटाचा लिलाव करण्याबाबत ठराव करून तहसीलदारांना द्यावयाचा आहे. तहसीलदारांनी तो ठराव जिल्हास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीने वाळू लिलाव करण्याबाबत ठराव केलेला नव्हता. रावेर तालुक्यातील चार ठिकाणच्या ग्रामपंचायतींनी वाळू गटाचे लिलाव करण्याबाबत प्रस्ताव पाठविले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव