शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
2
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
3
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
4
KKRचा संघ QUALIFIER 1 साठी पात्र, GT चे आव्हानं संपल्यात जमा! अहमदाबादहून Live Updates 
5
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
6
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
7
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
8
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
9
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
10
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
11
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
13
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
14
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
15
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
16
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
17
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
18
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
19
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
20
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी

भाऊबिजेसाठी जात असलेल्या भावाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 6:39 PM

जामनेर, दि.20 : धामणगांव बढे येथून शेवगे पिंप्री येथे बहिणीला भेटायला मोटार सायकलने जात असलेल्या भावास फत्तेपूर गावाजवळ शुक्रवारी सकाळी 11 वाजता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

लोकमत अॉनलाईन जामनेर, दि.20 : धामणगांव बढे येथून शेवगे पिंप्री येथे बहिणीला भेटायला मोटार सायकलने जात असलेल्या भावास फत्तेपूर गावाजवळ शुक्रवारी सकाळी 11 वाजता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बबलु देवीदास माळी (वय२७) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो शेवगे पिंप्री येथील रहिवासी आहे. धामणगांवबढे ते सुरत या मार्गावरील विपुल ट्रँव्हल्सवर तो क्लिनर म्हणुन काम करीत असे. आज सकाळी गाडी धामणगांवबढे येथे आल्यावर तो मोटार सायकल घेवुन गावाकडे बहिणीला भेटायला निघाला असता हा अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळावरून मृतदेह दवाखान्यात आणण्यात आला. या ठिकाणी डॉक्टरांनी बबलू माळी याला मृत घोषित केले. पाडव्याच्या दिवशी झालेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस