शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

९९ महिला शिक्षिकांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : स्वामी समर्थ ग्रुप व मौलाना आझाद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुंबा येथील गोसेवा अनुसंधान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : स्वामी समर्थ ग्रुप व मौलाना आझाद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुंबा येथील गोसेवा अनुसंधान केंद्र येथे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ९९ महिला शिक्षिकांना रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी महापौर जयश्री महाजन, आमदार लता सोनवणे, माजी आमदार स्मिता वाघ, कल्पना चव्हाण, मनीषा गायकवाड, प्रतिभा सुर्वे, ज्योती पाटील, भारती म्हस्के, बुशरा शेख आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमात शिक्षिकांपासून ते महापौर या पदापर्यंतच्या प्रवासाची माहिती देऊन शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षिकांनी अग्रेसर होऊन नेतृत्व करावे, असे प्रतिपादन महापौर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फिरोज शेख, प्रतीक्षा पाटील, मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांनी परिश्रम घेतले.

यांचा झाला सन्मान

मनीषा पाटील, राजश्री महाजन, माया अंबटकर, सुवर्णलता अडकमोल, अश्विनी साळुंखे, जयश्री भंगाळे, सोनाली बडगुजर, मनीषा सूर्यवंशी, सुवर्णा देशमुख, नसीम बानो, कल्पना चव्हाण, सुनीता बरडे, निलोफर शेख, अर्चना पाटील, भाग्यश्री तळेले, मनीषा चौधरी, उज्ज्वला पवार, वैशाली शिंदे, विद्या कोल्हे, संगीता देशमुख, उज्ज्वला कुलकर्णी, भावना चौधरी, उषा सोनार, रौशन शेख, अनिता सोनवणे, आशा पाटील, नाज परवीन, योगिता शिंदे, माधवी वाघ, कामिनी पाटील, हर्षदा अलोने, ज्योती पाटील, अनिता पाटील, अनिता मुरलीधर, लतिफा काझी, संगीता पाटील, आशा सोनवणे, रजिया तडवी, शमीम बानो तडवी, अश्विनी कोळी, माधुरी देसले, रामेश्वरी बडगुजर, ज्योती राणे, मनीषा सिरसाठ, संगीता निकम, प्रतिभा पाटील, सुरेखा पाटील, निशा पाटील, अरुणा इंगळे, पूनम चौधरी, वैशाली राणे, भावना वसईकर, रूपाली भुसारी, सरला साबळे, मनीषा कचोरे, कविता चौधरी, ज्योती उंबरकर, ज्योती चौधरी, अंजली महाजन, क्रिती घोगळे, निलोफर नाज, रजनी पाटील, कल्पना बनकर, प्रिया परदेशी, सोनम पाटील, वैशाली वंजारी, प्रतिभा नरवाळे, सविता बोरसे, मंदाकिनी भामरे, ज्योस्ना महाजन, योगिता महाजन, गजाला तबसुम, क्रिती सोनवणे, वैशाली पाटील, प्राजक्ता जळतकर, संगीता वसईकर, अर्चना पाटील, मोनिका चौधरी, सुजाता पाटील, दीपाली पाटील, अनिता शिंदे, सविता पाटील, नैना कापुरे, पूजा कासार, शुभांगी सोनवणे, वैशाली पाटील, ज्योती पाटील, वैशाली पाटील, सीमा पाटील, स्मिता बाविस्कर, आशा कोळी, मानूबाई पावरा, लक्ष्मी तांबे यांना सन्मानित करण्यात आले.