शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

अपहारप्रकरणी 9 जणांची चौकशी

By admin | Updated: March 6, 2017 00:46 IST

चहार्डी : पंचायत समितीच्या अधिका:यांनी केली चौकशी

चोपडा  : तालुक्यातील   चहार्डी येथील ग्रामपंचायतीत  पर्यावरण समृद्धी योजनेत झालेल्या अपहारप्रकरणी  चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पंचायत समितीच्या   अधिका:यांनी  4 रोजी  चहार्डीच्या सरपंचासह 9 जणांची सखोल चौकशी केली.चहार्डी ग्रामपंचायतीने पर्यावरण संतुलित समृद्धी योजनेंतर्गत प्राप्त निधीत साडेतीन ते चार लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवकांसह 9 जणांवर 27  फेब्रुवारी रोजी  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.  याप्रकरणी चोपडा पंचायत समितीचे  ग्रामविकास अधिकारी जे. पी. पाटील, जगन्नाथ पाटील, ग्रामविकास अधिकारी सपकाळे यांनी 4 मार्च रोजी चहार्डी येथील ग्रामविकास अधिकारी यांच्या दालनात चौकशी केली.     ज्यांच्याविरोधात तक्रार आहे, त्यांचे तक्रारीबाबत लेखी जाबजबाब नोंदवण्यात आले. सरपंच उषाबाई पाटील यांच्यासह नऊ जणांसमोर तक्रार अर्ज वाचून दाखवला. त्यानंतर स्वतंत्र  एकेकाची चौकशी केली. नोंदवलेले जबाब आणि प्राप्त कागदपत्रे यांचे अवलोकन करून अहवाल वरिष्ठ अधिका:यांना सादर केला जाणार असल्याचे  अधिका:यांनी सांगितले.(वार्ताहर)