भडगाव येथील 7 जण कोरोना बाधीत, जळगाव जिल्ह्यात 499 रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 09:02 IST2020-05-27T09:02:17+5:302020-05-27T09:02:30+5:30
जळगाव : जळगाव रावेर , भडगाव, धरणगाव येथे स्वॅब घेतलेल्या 64 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले ...

भडगाव येथील 7 जण कोरोना बाधीत, जळगाव जिल्ह्यात 499 रुग्ण
जळगाव : जळगाव रावेर, भडगाव, धरणगाव येथे स्वॅब घेतलेल्या 64 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.
यापैकी 57 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 7 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या सातही व्यक्ती भडगाव येथील आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 499 इतकी झाली आहे.