शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

५८ ‘रोवर्स’ धावले ७ हजारांवर शेतकऱ्यांच्या मदतीला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 18:14 IST

जळगावकर आघाडीवर : भुसावळ,भडगाकर मात्र पिछाडीवर

कुंदन पाटील/जळगाव:  जिल्हा भूमिअभिलेख विभागाला ५८ रोवर्स युनिट मशिन प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शेतजमीन मोजणी तसेच गावठाण भूखंड वाटप, पुनर्वसन भूखंड वाटपासह जमीन अधिग्रहणाची‎ प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने‎ होत आहे. या रोवर्सच्या मदतीने मोजणी पूर्ण करण्यात जळगावकर आघाडीवर आहेत.या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागत नाही. भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने‎ होणार आहे. त्यामुळे अनेक जण रोवर्सची मदत घेताना दिसत आहेत.

यंत्रे उपलब्धसध्या स्थितीला १५ तालुक्यांाठी ५८ रोवर्स मशीन उपलब्ध आहेत. जळगावच्या प्रशासनाला सर्वाधिक रोवर्स मिळाले आहेत. जळगावला ८, भडगाव ३, पाचोरा ४, चाळीसगाव ४, पारोळा ३, एरंडोल ३, धरणगाव ३, अमळनेर ४, चोपडा ३, यावल ४, भुसावळ ३, बोदवड ३, जामनेर ६, मुक्ताईनगर ३ व रावेरला ४ मशिन्स  देण्यात आले आहेत.

भुसावळ पिछाडीवररोवर्सच्या मदतीने शेतजमीन मोजणी करण्यात भुसावळ सर्वात मागे आहे. भुसावळकरांनी आतापर्यंत ११६ शेतजमिनींची मेाजणी केली आहे. त्यानंतर भडगावकरांनी १४९ जमिनींची मोजणी केली आहे. जळगावमधील ११६० शेतजमिनींची मोजणी झाली आहे.

तालुकानिहाय मोजणी प्रकरणेजळगाव : ११६०भडगाव : १४९पाचोरा : ५२०चाळीसगाव : ५०६पारोळा : ३२०एरंडोल : ३२५धरणगाव : ४८६अमळनेर : ६७४चोपडा : ५७४यावल : ३९०भुसावळ : ११६बोदवड : २१३जामनेर : ६९०मुक्ताईनगर : ३५५रावेर : ७३९एकूण : ७२१६

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव