5 students participate in state-level shield competition | राज्यस्तरीय शिल्ड स्पर्धेत ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

राज्यस्तरीय शिल्ड स्पर्धेत ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या संगणक विभागाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय टेक्नीकल स्पर्धा शिल्ड ३़० ही नुकतीच पार पडली़ यातील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकाविली़
यावेळी स्पर्धेचे उद्घाटन डॉ़ एम़व्ही़ इंगळे यांच्याहस्ते झाले़ याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांची उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ़ अश्विनी लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल चौधरी यांनी केले़ राज्यातील ५०० पेक्षाअधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला़ यशस्वीतेसाठी आशा चौधरी, नितीन पवार, नयना बोरसे, स्वप्निल सूर्यवंशी, रोहित कुळकर्णी, खुशबू पाटील, हिमांशू चौधरी, डॉ़ अकोले, ए़टी़ बारी़ भोळे, आदींनी परिश्रम घेतले़

Web Title: 5 students participate in state-level shield competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.